下一个

प्रेमात मिळाला धोका 😂💔 मुलीने दोघांना लावला चुना | Vadivarchi Story |Marathi Comedy |Vishlya Vaibya

0 意见· 05/02/25
Acflix
Acflix
1,789 订户
1,789
喜剧

मित्रांनो वाडीवरचा प्रेमात मिळाला धोका हा धडकन या हिंदी चित्रपटाचा spoof आहे. यामध्ये अंजली, देव आणि राम हे तीन पात्र आहेत. अंजलीवर राम आणि देव दोघे प्रेम करतात. पण अंजली कोणासोबत लग्न करते हे व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल😂😂😂
शेवटपर्यंत बघा हसून हसून पडाल😂

- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे

- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
स्वाती चव्हाण
तेजस्विनी डिके
मनीष खामकर
करण शिंदे
प्रसाद राजमाने
प्रशांत नाईकडे
तौफिक मुल्ला
अल्तमश सय्यद
शुभम खोत
ऋषिकेश कांबळे

#comedy #comedyfilms #funny #comedymovies #vadivarchistory #love #trending #relationship #affairs #lovestory #lovetriangle

显示更多

 0 注释 sort   排序方式


脸书评论

下一个