गोष्ट पहिल्या 'एसटी' आणि 'कंडक्टर'ची | Kisan Raut And Laxman Kewate | Maliwada V

1 Visualizações· 05/06/25
Acflix
Acflix
4,214 Assinantes
4,214
Dentro Comédia

१ जून १९४८.. याच दिवशी महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली लाल परी धावली होती. लाल परी असलेली एसटी बस म्हणजे महाराष्ट्राच्या खेडोपाडी राहणाऱ्या लोकांसाठी लाईफलाईन.. ज्या दोन शहरांमध्ये एसटी बस धावली ती शहरं होती अहमदनगर आणि पुणे. नगरच्या माळीवाडा भागातून १ जूनला सकाळी एसटी बस पुण्याकडे धावली होती. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक दिवस होता. आणि या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होते.. किसन राऊत आणि लक्ष्मण केवटे.. किसन राऊत हे या बसचे चालक होते तर लक्ष्मण केवटे हे कंडक्टर. हे दोघेही नगरचेच...
#lokmat #KisanRaut #LaxmanKewate #MaliwadaVillege #Maharashtra
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Mostre mais

0 Comentários sort   Ordenar por

Comentários do Facebook